पाठराखा | PATHARAKHA – Episode 2 | Best Marathi Web Series 2025 | Ashwini Bhande & Swapnil Raut

films

The Protector ही एका सामान्य बस कंडक्टर गणपतची असामान्य कथा आहे. एके दिवशी तो दुर्गा नावाच्या पळून आलेल्या वेश्येला वाचवतो आणि तिच्या माध्यमातून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा उलगडा करतो. त्याच्या धाडसामुळे अनेक मुलींचे जीव वाचतात आणि सरकार त्याचा सत्कार जाहीर करते. पण गुन्हेगारी जगाला त्याची ही हिमंत मान्य नसते. गणपतची निर्घृणपणे हत्या केली जाते. त्याचा मृत्यू फक्त एका माणसाचा नाही… तो आवाजाचा, धाडसाचा आणि प्रेरणेचा खून असतो. The Protector समाजाला एक प्रश्न विचारते - “गुन्ह्याविरुद्ध उभं राहणं धोकादायक असतं… पण जर कुणीच उभं राहिलं नाही तर समाज बदलेल तरी कसा?” J R FILMS PRESENT'S पाठराखा - The Protector CAST - Ashwini Bhande, Swapnil Raut, Vishwanath Agrawal Baburao Kanure, Purushottam Wagh, D Akshay, Deepa Gamre Director & Writer - Dhiraj Adik Camera - Shubham wawge Editing & DI - Manoj Kale Music - Amruta Sachin Desai Poster Design - Vivek Jori Patil Production - Vishwanath #MarathiWebSeries #NewRelease #JRFilms #MarathiCinema #SocialMessage #DigitalSeries #ReleasingSoon #MarathiActors #IndieFilmmaking